Tuesday, 22 September 2020

"निनामी नातं"


 

आपण माणसं घरात नवीन पाहुणा येणार कळलं की किती खुष असतो. घरातील बाई बाळंतपणाच्या पूर्व तयारीत मग्न होते. आफण तीचे डोहाळे पुरवतो. नऊ महिने तीची काळजी घेतो. माणसाला देवानं दिलेली एक विशेष शक्ति विचारशक्ती जीच्यामुळे आपण हसतो, रडतो, आनंद व्यक्त करतो. कल्पना बुद्धी जोडुन विविध कामं करतो. तसच बाईमाणसाच्या बाळंतपणात तीचे विविध बदल अनुभवतो.

यावेळी माझ्या शेजारच्या आगळ्या वेगळ्या पाहिलेल्या बाळंतपणामुळे मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव झाली.आवाज नाही, चर्चा नाही, माणुसबळ नाही, कौतुक नाही तरी सगळं स्वतःच्या जीवावर तीनं आणि त्यानं ते पार पाडताना बघुन वाटलं, आपल्यापेक्षा कमी क्षमता आणि सोई असुनही हे त्यांना किती छान जमतय. मी कोणत्या माणसांबद्दल नाही तर माझ्या खिडकीतुन सहज समोर दिसणार्या कावळीणीबद्दल हे बोलतेय. आजवर पक्ष्यांच बाळंतपण कधीच बघितलं नव्हतं. गेल्या दोन तीन महिन्यात ते जवळुन समजलं. पक्षी सुद्धा रीतसर तयारी करतात. दोन महिन्यांपूर्वी लक्षात आलं. आजवर कबुतरं गडबड करत, आता कावळे पण भिरभिरायला लागले की काय? मग लक्षात आलं की ते दोन कावळे घरटं करत आहेत. चिमणीच घरट ऐकलेलं परंतु कावळ्याच नवीनच होतं मला. याच दिवसात जोरदार पाऊसही येत होता. पण लहान काड्यांना इतकं सुंदर गुंफुन तीन लहान फांद्या गुंतवल्या होत्या की त्या जोराच्या पावसात फांदी हलली तरी पडणार नाही. 
हळुहळु त्यात दोन अंडी पण आली होती. घरच्या सर्वांनाच घरटं पाहायचा नाद लागला. थोडा थोडा वेळानं कावळा येत असे. एकदा अचानक बारीकसा कलकलाट ऐकु आला. भुरकट रंगाची दोन पिल्लं टिवटिवु लागली.आतालतर जास्तच लक्ष जाऊ लागलं.विविध प्रकारची लहान पानांची फांदी आणत चोचीन पान पाडुन ती साफ करायची मधेच दुसरा कावळा ती घेत असे मोडत असे मग घरट्याला लावत अस चालु असायचं. माणसांसारखी आधीची तयारीच सुरू होती जणु. आधी आम्ही सारखं खिडकीत आलो की ते ओरडत. नंतर कमी झालं. आता ते आम्हाला घाबरत नाहीत.
लहानपणीच्या गोष्टीत चिमणीची पिल्लं होती.  लहानपणापासुन कावळ्याला दुय्यमच समजायची पकड मनावर. कावळा घाणेरडा, चिमणी साधी सरळ स्वच्छ हीच गोष्ट मनात कोरलेली. त्यामुळे कावळ्याच घरटं, त्याची पिल्लं हे सगळं जरा वेगळच वाटत होतं. ठराविक वेळी ती पिल्लं भयंकर कलकलाट करतात, मोठे कावळे चोचीत भात पोळी भरून आणतात आणि ही पिल्ल हाs मोठ्ठा जबडा करून ते घ्यायला भांडतात. जाम मजेदार प्रसंग. आधी ती पिल्लं घरट्याच्या खड्ड्यातुन कमी दिसायची, नुसत्या लाल कोवळ्या दोन चोचीच दिसत. आतता ते पक्षी गटात मोडणारे कावळे झालेत पण छोटेसेच. त्यांना घरट्यातुनच डोकावणे, अंग साफ करण जमतय. रोज रात्री एक कावळा त्या घरट्यावर पंख पसरून असतो. जास्त करून पाऊस पडुन गेल्यावर.

 
सकाळ झाली रे झाली की आवाज सुरू. त्या कावळीणीची मजा मी रोज बघतेय. ती दोन पिल्लं ईतकुशा जागेतच लठ्ठा लठ्ठी करतात. तीच नऊच्या सुमारास गाठ झोपलेली असतात, अगदी एकमेकांना गुरफटुन.
काही  दिवसातच आमच्यात नातच निर्माण झालं होतं. "निनामी नातं" आता आठवडाभरच जास्तीत जास्त ती घरट्यात राहतील. पण आमच्या आठवणींच्या घरट्यात मात्र कायमचच घर करून जातील.
प्रत्येक प्रसंगात कस वागायची ही समज देवानं प्रत्येकाला ईतकी छान आणि जेवढी हवी तशी दिलीय. निसर्गाची किमया अगाधच, आणि आमच्या निनामी नात्याचे बंध सुद्धा!
सौ. गौरी पाठक
९९७०१६८०१४

Thursday, 11 June 2020

पहिलं वहिलं रोप

पहिलं वहिलं रोप

एक लहानशी गोष्ट आयुष्यात खुप काही शिकवुन जाते. या लाॅकडाऊनच्या काळात मलाही एक गोष्ट शिकता आली, एक  सुप्त आवड जोपासता आली.निसर्ग जवळुन पाहता आला. माझ्या आयुष्तले मी पेरलेलं पहिलं  बी पेरून ऊगवलेलं रोप मोहरीच आणि मेथीचं मी या काळात लावलं.
आफण पेरलेलं बी - रोप होताना, वाढताना दिवसाला काय तासा तासाला पाहिलं. रोपाची वाढ होतानाचे बदल, त्यातले बारकावे पाहताना मजा आली. एरवी ऑफिसच्या काळात रोप आणणे, पाणी घालणे आणि सुट्टीच्या दिवशी प्रगती बघणे, असच होत होतं. मोहरी आणि मेथी मी स्वतः पेरली, मेथीची कोवळी गोंडस पानं अंकुर फुटताना ते डौलात ऊभी राहितोवर पाहिली, अनुभवली सुद्धा. तो आनंद वेगळाच होता. या दोन महिन्यात निसर्ग जवळुन अनुभवता आला, शिकता आला. ऊगण्यासाठी 
मोकळा श्वास घेण्यासाठी टणक कवच मोडुन बाहेर येणं, अंकुर फुटणं, पानं वाढणं, देठ मोठं होणं, नंतर ती मजबुत होणं, बारीक बारीक पोपटी पानं फुटणं, त्याला छोटसं नाजुक पिवळं फुल येणं, इवलासा तो जीव पण डौलात वार्यावर डोलणं, फुल गळुन पडणं, लांब लांब अतिशय कोवळ्या शेंगा लागणं, पोटपी शेंगांच वजन पेलत ते देठं दिमाखात ऊभी पाहणं फारच मनोहारी होतं.
आता शेंगा वाळुन फुटु लागल्यात आणि माझ्या शेतातल मोहरीच पिक दाण्याच्या स्वरूपात माझ्या हातात आहे.
मधे जोरात वादळ आलं, तीन चार वेळा जोरात पाऊस झाला पण मुळाशी घट्ट पकडुन माझी ही ईवलीशी रोपं तग धरून होती. निसर्ग शिकवत होता, वादळं येणारच, तेव्हा घाबरू नको. डोळे मिटुन मुळाचा विचार करत शांत बसुन रहा. नंतर जोमानं ऊभं राहायचय, परत फुलायचय.
पावसात माझी ही मोहरी मेथीची रोपं कोलमडणार अस वाटुन मनातुन ऊदास वाटत होतं. पण दुसर्या दिवशी खमकेपणानं ती ऊभी होती.
मोहरीच पहिलं फुल

माझ्या आयुष्यात आलेला पहिला रोप लावण्याचा अनुभव भरपुर काही देऊन गेला. नंतर मी डबल बी, बडिशेप, चिक्कु, मिरची बरीच रोपं/ बी पेरलं. आणि आता छोटस टेरेस मस्त बहरलय. पण या सगळ्यात माझं पहिलं वहिलं मोहरीच आणि मेथीच रोप मात्र मोलाचच होत आणि राहिल.
कुंडीतलं मोहरीच पहिलं रोप
मोहरी तयार
मोहरीच्या हिरव्या शेंगा
नुकतच डोक वर काढलेली डबल बी
डबल बीची फुलं
डौलात ऊभी राहिलेली मेथी
मिरचीच फुल
येऊ घातलेली डबल बी शेंग
हा माझा चिक्कु
झेंडु - वाळलेलं फुल नुसत कुंडीत टाकलं आणि दोन आठवड्यात रोप आलं.
डबल बीच्या फुलांचा रंग पहा मनोहारी आहे
सुगंधी अनंत

सदाफुली
हजारी मोगरा
माझं फुललेल टेरेस गार्डन


गौरी पाठक
९९७०१६८०१४

Thursday, 16 April 2020

आजोळ फॅमिली ट्री

आजोळ पेंडसे, नारायण पेठ, पुणे.


अ)       *निळकंठ रघुनाथ पेंडसे 
             सौ. गंगाबाई निळकंठ पेंडसे

आ)       **प्रभाकर  १४.०१.२८
             सुनंदा प्रभाकर पेंडसे
           **शांता (घाणेकर)  
          **पांडुरंग २२.०३.३३
              सुलभा पांडुरंग पेंडसे
          **रघुनाथ ०६.०१.३४
            सुषमा रघुनाथ पेंडसे
          **गोविंद   ०२.०९.३६  
           सुनिता गोविंद पेंडसे  
          **लीला (खाडिलकर)          
           **प्रेमा (गाडगीळ) ०१.०१.५०
सौ. सुनिता, सौ. सुनंदा, सौ. प्रेमा, सौ. सुलभा,सौ. सुषमा (डावीकडुन)
सै. शांता, सौ. प्रेमा, सौ. लीला (डावीकडुन)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) प्रभाकर पेंडसे
ई)*सतिश           *गिरीष             *अश्विनी
  २३.१०.६१        ०८०७.६४     २८.१०.७२
स्नेहल                 नीना              रवींद्र महाजन
०८.११.६७         १४.१२.६९      २३.०३.६९
इ)**शारंग         **नमीता        **शाल्मली   
 २८.०९.९२     ३१.०७.९७          ०२.११.९७
  ऋतुजा           श्रीश           ** अभिषेक
 २४.०२.९६      सायगावकर   १५.०४.२००३
                        ०३.०७.९२         
सौ.स्नेहल, शारंग आणि सतिश पेंडसे
शारंंग आणि ऋतुजा
गिरीष आणि सौ. नीना पेेंडसे
श्रीश सायगावकर आणि सौ.नमिता
अभिषेक, रवींद्र, सौ.अश्विनी, शाल्मली महाजन परिवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) शांता - भालचंद्र  घाणेकर १९.०९.२१
ई)*दिलीप                * दिपक          * प्रदिप
०५.०७.५०            १८.०९.५४       ०५.०७.५६ 
विद्या                        छाया               शिला
२७.०३.५६            ०७.०४.६१       १३.०८.६३
इ)**गौरी                 **लीना           **प्रांजली
२१.०१.७९            ०४.०४.८४        १३.०२.८८
अनिरूद्ध पाठक     प्रविण सोहनी        सुमित नेने
०२.११.७४            १०.०९.८०          १९.०८.८६
उ) प्रणव                  वल्लरी               सुमुख
१७.०३.२००३       ०४.०४.१४      ०२.०९.२०१८
**गायत्री                **पूर्वा
१२.०९.८१             ०२.१२.८८
सचिन मढिकर          पराग पतंगे
०४.१२.७४              ०९.०४.९०
उ) ईशान
२५.०३.२००४
प्रदिप, दिपक आणि दिलीप (डावीकडून)

दिपक, प्रदिप, दिलीप (डावीकडुन मागचे)
सौ. छाया, भालचंद्र, सौ. शांता, सौ. विद्या(डावीकडुन) गौरी, गायत्री (खाली)

अनिरूद्ध, प्रविण, सुमित, सचिन, पराग,
सौ.पूर्वा, सौ.गायत्री, सौ.लीना, सौ.प्रांजली, सौ.गौरी (डावीकडुन मागचे)
प्रदिप, दिपक, सौ.छाया, सौ.शिला (बसलेले)
ईशान व प्रणव (खाली)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आ) पांडुरंग पेंडसे
ई)*शिरीष
११.०२.६६
सुजाता
१५.०५.७४
इ)**सिद्धी          सर्वेश
२७.०१.९७        ००.०५.२००३
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) रघुनाथ पेंडसे
ई)*शुभांगी                        *जितेंद्र
०८.१२.६५                      ०९.०६.७४
विनीत नित्सुरे                   निवेदिता
०५.१२.६१                     २४.०४.७४
इ)**निहारीका                 **रीतु
 ०८.०८.९३                 १२.०३.२००१
**नचिकेत
२७.०५.८९
सौ. निवेेेदिता आणि जितेेंद्र
रीतु व सौ. निवेेदिता
विनीत व सौ. शुुभांगी नित्सुरे
नचिकेत
निहारीका

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) गोविंद पेंडसे
ई)* रोहिणी                 *स्वाती            *महेश
  १५.०७.६७              ३०.०१.७१   १९.१०.७६
अविनाश फडके         अमर चव्हाण
    ०५.०९.६३            ०६.१०.६८
इ)**मधु रा                 **रोहित
१७.०१.८९                   २४.०१.९३
शार्दुल पांडे                   सायली
  ०४.०३.८८              १२.१०.९३
गोविंद ऊर्फ शरद आणि सौ. सुनिता पेंडसे

चव्हाण परिवार- रोहित, अमर, सौ. स्वाती, सौ. सायली (डावीकडुन)
सौ. रोहीणी, शार्दुल, सौ. मधुरा, अविनाश (डावीकडुन)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) लीला (मालती)- माधवराव खाडीलकर 
ई)*मिलींद                            *मंजिरी
३०.०५.६४                        १६.११.६९
मानसी                                 नितीन जोशी
१२.०६.६५                           २१.०८.६२
इ)**अनिषा                        **अनिकेत
२९.०५.९५                           ०४.०५.९०
अमिया                                  अक्षया      
२९.०५.२०००                       ०२.०५.९२  
                                              अमेय
                                          १४.०८.९३
                                             आकांक्षा
                                            १९.१०.९३
                                            आनय
                                           २२.०३.२२
सौ.लीला, माधवराव खाडीलकर

अनिषा, अमिया, मिलींद, सौ.मानसी
सौ. आकांक्षा, सौ. अक्षया, अनिकेत, अमेय, सौ. मंजिरी, नितीन, 
चि. आनय अनिकेत जोशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आ) प्रेमा - ऊल्हासराव गाडगीळ ३०.०७.४२
ऊज्वला १जानेवारी १९५०
ई)* सचिन                          *कौस्तुभ
१८.०७.७३                          ०१.०१.८०
यशोधरा                              प्रीती
१०.०८.७८                         २५.०६.८१
इ)**तन्वी                            **सिद्धार्थ
११.०३.२००१                     ०८.०१.२०१०
सौ. प्रीती, कौस्तुभ, सिद्धार्थ, सचिन, सौ. यशोधरा, तन्वी, ऊल्हासराव, सौ. ऊज्वला (डावीकडुन)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जन्मतारखा महिन्याप्रमाणे
-------------------------

जानेवारी


ऊज्वला गाडगीळ - ०१ जानेवारी  १९५० (प्रेमा)
कौस्तुभ गाडगीळ - ०१ जानेवारी १९८०
रघुनाथ पेंडसे - ०६ जानेवारी ३४ (बाळुमामा)
सिद्धार्थ गाडगीळ - ०८ जानेवारी २०१०
प्रभाकर पेंडसे - १४ जानेवारी २८ (भाऊमामा)
मधुरा पांडे- १७ जानेवारी १९८९
गौरी पाठक - २१ जानेवारी १९७९
 रोहित चव्हाण - २४ जानेवारी १९९३
सिद्धी पेंडसे - २७ जानेवारी १९९७
अनघा चव्हाण - ३० जानेवारी १९७१ (स्वाती)

फेब्रुवारी
प्रांजली नेने - १३ फेब्रुवारी १९८८
शिरीष पेंडसे - ११ फेब्रुवारी १९६६
ऋतुजा - २४ फेब्रुवारी १९९६

मार्च
शार्दुल पांडे - ४ मार्च १९८८
तन्वी गाडगीळ - ११ मार्च २००१
रीतु पेंडसे - १२ मार्च २००१
प्रणव पाठक - १७ मार्च २००३
पांडुरंग पेंडसे - २२ मार्च ३३ (पांडुमामा)
आनय अनिकेत जोशी - २२ मार्च २०२२
रवी महाजन - २३ मार्च १९६९
ईशान मढीकर - २५ मार्च २००४
विद्या घाणेकर - २७ मार्च १९५६

एप्रिल
वल्लरी सोहनी ४ एप्रिल २०१४
नेत्रा सोहनी - ४ एप्रिल १९८४ (लीना)
छाया घाणेकर - ७ एप्रिल १९६१
पराग पतंगे - ९ एप्रिल १९९०
अभिषेक महाजन - १५ एप्रिल २००३
निवेदिता पेंडसे - २४ एप्रिल १९७४

मे
अक्षया अनिकेत जोशी २ मे १९९२
अनिकेत जोशी ०४ मे १९९०
सुजाता पेंडसे - १५ मे १९७४
नचिकेत नित्सुरे - २७ मे १९८९
अनिषा खाडीलकर - २९ मे १९९५
अमिया खाडीलकर - २९ मे २०००
मिलींद खाडीलकर - ३० मे १९६४
सर्वेश  पेंडसे - ०० मे  २००३

जुन
जितेंद्र पेंडसे - ०९ जुन १९७४
मानसी खाडीलकर - १२ जुन १९६५
प्रीती गाडगीळ - २५ जुन १९८१
 
जुलै
श्रीश सायगावकर - ३ जुलै १९९२
दिलीप घाणेकर - ५ जुलै १९५०
प्रदिप घाणेकर - ५ जुलै १९५६
गिरीष पेंडसे - ८ जुलै १९६४
रोहिणी फडके - १५ जुलै १९६७
सचिन गाडगीळ - १८  जुलै १९७३
ऊल्हासराव गाडगीळ ३०  जुलै १९४२
नमिता पेंडसे - ३१ जुलै १९९७

ऑगस्ट
निहारीका नित्सुरे - ०८ ऑगस्ट १९९३
यशोधरा गाडगीळ - १० ऑगस्ट १९७८
शिला घाणेकर - १३ ऑगस्ट १९६३
अमेय जोशी - १४ ऑगस्ट १९९३
सुमित नेने - १९ ऑगस्ट १९८६
नितीन जोशी - २१ ऑगस्ट १९६२


सप्टेंबर
गोविंद पेंडसे - ०२ सप्टेंबर ३६ (शरूमामा)
सुमुख नेने - २ सप्टेंबर २०१८
अविनाश फडके - ५ सप्टेंबर १९६३
प्रविण सोहनी - १० सप्टेंबर १९८०
गायत्री मढीकर - १२ सप्टेंबर १९८१
शारंग पेंडसे -  २८ सप्टेंबर १९९२


ऑक्टोबर
अमर चव्हाण - ०६ ऑक्टोबर १९६८
सायली चव्हाण - १२ ऑक्टोबर १९९३
महेश पेंडसे - १९ ऑक्टोबर १९७६
आकांक्षा अमेय जोशी - १९ ऑक्टोबर  १९९३
सतिश पेंडसे - २३ ऑक्टोबर  १९६१
अश्विनी महाजन - २८ ऑक्टोबर १९७२

नोव्हेंबर
शाल्मली महाजन - ०२ नोव्हेंबर १९९७
अनिरूद्ध पाठक - ०२ नोव्हेंबर १९७४
स्नेहल पेंडसे - ८ नोव्हेंबर १९६७
नेहा जोशी - १६ नोव्हेंबर १९६९ (मंजिरी) 
 
डिसेंबर
पूर्वा पतंगे - २  डिसेंबर १९८८
सचिन मढीकर - ४डिसेंबर १९७४
विनीत नित्सुरे - ५ डिसेंबर १९६१
शुभांगी नित्सुरे - ८ डिसेंबर १९६५
नीना पेंडसे - १४  डिसेंबर १९६९


ओळखा कोण कोण आहे?