सातारा जिल्हयातील मसूर या गावच्या या गौरी आहेत. एक पिंपळाच्या पानावरची गौरी म्हणजे पिंपळाचे पान घेऊन त्याला चेहरा तयार करतात आणि दुसरे विड्याचे पान आहे तर तिसरी गौरी ही फूलोर्याची आहे. निसर्गातीलच गोष्टींचा वापर करून किती सुंदर पद्धतीने या गौरी सजवतात ही कौतुकास्पद आहे.